Monday, September 01, 2025 12:17:44 PM
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचाराच्या विलंबामुळे गर्भवती महिला तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
Samruddhi Sawant
2025-04-07 13:19:03
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे या गर्भवती महिलेला 10 लाख डिपॉझिट न भरल्याने उपचार नकारल्याचा आरोप होत आहे.
2025-04-07 11:54:03
सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालय वादात सापडले आहे. तनिषा भिसे या गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाला. या मृत्यूने सगळीकडून दीनानाथ रूग्णालयावर ताशेरे ओढले जात आहेत.
Apeksha Bhandare
2025-04-04 16:53:54
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने भगिनीला प्राण गमवावा लागल्याची घटना घडली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
2025-04-04 16:42:34
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्यामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची दखल आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतली.
2025-04-04 16:17:07
गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणाने पुण्यातील वातावरण तापले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर शिवसैनिक आणि पतित पावन संघटनेने आंदोलन केले.
2025-04-04 15:41:57
गर्भवती महिलेवर वेळेवर अपचार न झाल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या समितीचा अहवाल समोर आला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं आरोप फेटाळले आहेत.
2025-04-04 15:01:04
आमदार अमित गोरखेंचे PA सुशांत भिसेंच्या पत्नी तनिषा भिसे यांना प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये नेलं. पण आगाऊ पैसे भरण्याची अट घालून हॉस्पीटलनं त्यांना ॲडमिट करण्यास नकार दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
Gouspak Patel
2025-04-03 19:14:27
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने उपचारासाठी तातडीने दहा लाख रुपये जमा करण्यासाठी मागितल्याने एका गर्भवती महिलेला योग्य वेळी उपचार मिळालं नाही. त्यामुळे महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
2025-04-03 16:07:59
दिन
घन्टा
मिनेट